Kolhapur News: Kagal मतदारसंघात मोठी खेळी, Samarjit singh Ghatge काय पाऊल उचलणार? | sakal news

Kolhapur Politics News: गोकुळ आणि जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील मोठी राजकीय हालचाल; समरजीत घाटगेंची घरवापसी चर्चेत, पुढील राजकीय वाटचालीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष..

पश्चिम महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आहे. गोकुळ व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समरजीत घाटगे यांची राजकारणात 'घरवापसी' होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाहू महाराजांचे विचार पुढे नेणाऱ्या या जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. घाटगे नेमकी कोणती भूमिका घेणार, ते कोणत्या पक्षात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Shaktipeeth Highway Kolhapur ZP congress agressive
Ayush Chougule death in Siddhanerli village
Kolhapur speeding car accident today
Hasan Mushrif Supporters kagal police
Marathi News Esakal
www.esakal.com