surekha nyare case: माजी महिला सरपंच हत्या प्रकरणाची संपूर्ण कहाणी,कोल्हापुरात नेमकं काय घडलं?

सुरेखा न्यारे हत्या प्रकरणाने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. शाहूवाडीतील माजी महिला सरपंचाच्या हत्येचा थरारक उलगडा जाणून घ्या.

कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यात माजी महिला सरपंच सुरेखा न्यारे यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. लग्नाच्या आग्रहातून हत्या केल्याचा आरोप असून, मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आरोपीच्या भाच्याने पोलिसांना फोन केला. त्यानंतर या थरारक हत्याकांडाचा संपूर्ण कट उघडकीस आला. नेमकं काय घडलं? पाहा या रिपोर्टमध्ये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Crime
Harshad Hundaleker murder case latest news
Navi Mumbai Rickshaw Driver Killed Case
Why was Surekha Nyare killed?
Marathi News Esakal
www.esakal.com