'गोकुळ'चं बिगुल वाजणार, राजकीय वारं फिरणार | Gokul, Banti Patil Vs Munna Mahadik, Hasan Mushrif | Sakal News

Kolhapur News: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, या निवडणुकीमागे डोळ्यासमोर आहे सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची लढाई, ‘गोकुळ’ दूध संघाची निवडणूक..

Banti Patil Vs Munna Mahadik: कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात पुढचे काही महिने प्रचंड निर्णायक ठरणार आहेत. महानगरपालिका निवडणूक पार पडली.. आता जिल्हा परिषद निवडणूक अंतिम टप्प्यात.. आणि यानंतर, सहकार क्षेत्रातील सत्तेचा महासंग्राम, म्हणजेच ‘गोकुळ’ची निवडणूक! या निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी तालुक्यात तालुक्यात वेगवेगळ्या, कधी कधी चकित करणाऱ्या आघाड्या केल्या आहेत. कारण एकच आहे- गोकुळ आणि जिल्हा बँक… जिथे अस्तित्व आणि प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com