Latur News: स्वत:च्याच मृत्यूचा बनाव केला, पण तरूण पोलिसांच्या पिंजऱ्यात अडकलाच | Sakal News

Latur News: स्कोडा कारमध्ये पोत्यात बांधून जाळल्याचा थरार; लातूरच्या औसा तालुक्यातील वानवाडा शिवरात घडलेल्या घटनेत तरुणाने स्वतःच्याच मृत्यूचा बनाव केल्याचा धक्कादायक खुलासा, पोलिसांकडून प्रकरणाचा २४ तासांत उलगडा..

लातूरच्या औसा तालुक्यातील वानवाडा शिवरात परिसरात स्कोडा कारमध्ये एका व्यक्तीला पोत्यात बांधून गाडीसह जाळल्याची घटना समोर आली होती. मात्र पोलिस तपासात या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. मृत्यू झाल्याचा बनाव स्वतःच केल्याचं उघड झालं असून, गणेश चव्हाण असं या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत हा बनाव उघडकीस आणत संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. नेमकं काय घडलं आणि हा बनाव का करण्यात आला, पाहा या व्हिडिओच्या माध्यमातून..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Rajasthan Scorpio car fire incident
Suspicious Death in Palus After Alleged Domestic Harassment Over Dowry and Child Birth
minor girl assault case vita
Court rejects bail of fake baba in Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com