Loksabha Diary: मराठी माणूस मुंबईबाहेर जाण्यामागे कुणाचा हात?

Whose hand behind the Marathi man leaving Mumbai?

एका बाजूला जो कोणी सत्तेत येईल किंबहुना सर्वच राजकीय पक्ष आपण मुंबईतील मराठी माणसाच्या पाठीशी ठामपणे उभे उभे आहोत असं म्हणतात तर दुसरीकडे मराठी माणूस दिवसेंदिवस मुंबईतून बाहेर फेकला जात असून यासाठी केवळ आणि केवळ राजकारणीच जबाबदार आहेत, अशा प्रकारच्या संताप व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया मुंबईतील मराठी माणसाने सकाळशी बोलताना दिल्या. यावेळी मुंबईकर नेमकं काय म्हणाले ते पाहा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com