Loksabha Diary: अमरावती लोकसभेत कोण बाजी मारणार? नवनीत राणा, बळवंत वानखडे की दिनेश बूब?

अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून नवनीत राणा तर, महाविकास आघाडीकडून बळवंत वानखडे रिंगणात आहेत. तर, राणांच्या उमेदवारीला विरोध करत बच्चू कडूंनी प्रहार संघटनेकडून दिनेश बूब यांनाही लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. तरी, अमरावतीत नेमकी बाजी कोण मारणार? याविषयी ज्येष्ठ पत्रकारांना काय वाटतं, ते जाणून घेतलंय प्रतिनिधी अमित उजागरे याने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com