Shetkari Karjmafi News: Devendra Fadanavis यांनी थेट उत्तर दिलं । Pune News

Devendra Fadnavis Clarifies Government's Stand on Loan Waiver: आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कर्जमाफीसह विविध विषयांवर स्पष्ट मतं व्यक्त केली.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीकडून राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर अद्याप ठोस निर्णय न झाल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२१ जून) पुण्यात माध्यमांशी बोलताना सरकारची भूमिका स्पष्ट केली. महायुतीने दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही. योग्य वेळी कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. सरकारकडे या विषयाची संपूर्ण दखल असून शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले असले तरी, कर्जमाफीबाबत ठोस पावले उचलली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com