Ladki Bahin Yojna E-KYC साठी मोठी अपडेट, Aditi Tatkare यांची मोठी घोषणा | Sakal News

Ladki Bahin Yojna Updates: महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेत मोठा बदल: बोगस नोंदी वगळल्या, लाडक्या बहिणींना E-KYC बंधनकारक; महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांचे महत्त्वाचे अपडेट व्हिडिओद्वारे जाणून घ्या..

राज्यातील लाडकी बहिण योजना सध्या चर्चेत आहे. राज्यसरकारने चुकीच्या माहितीवर नोंदणीकृत बोगस लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, सरकारने लाडक्या बहिणींसाठी E-KYC बंधनकारक करण्याचा नविन नियम जाहीर केला आहे. या प्रकरणावर महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. काय आहे हि अपडेट जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Ladki Bahin Yojana latest update
Ladki Bahin Yojana latest news
Ladki Bahin Yojana e-KYC Latest Update
Ladki Bahin Yojana
Marathi News Esakal
www.esakal.com