Anil Parab हिशोबच काढला, शेवटी बावनकुळेंना बोलावं लागलं | Yogesh Kadam | Vidhan Parishad | Sakal News

Anil Parab News: विधान परिषदेत आज आमदार अनिल परब यांनी महसूलराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशी करण्याचे मान्य केले... बघा काय म्हणाले?

आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जोरदार घडामोडी पाहायला मिळाल्या. विधानसभेत काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी नियमांचे उल्लंघन केल्याने अध्यक्षांनी त्यांना दिवसभरासाठी निलंबित केलं. या निर्णयामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, विधान परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार अनिल परब यांनी महसूलराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहात दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com