'विमानात काही तरी गडबड होती नाही तर माझी मुलगी..' | Pinky Mali | Shivkumar Mali | Ajit Pawar Plane | Sakal News

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघात प्रकरणाला नवं वळण! दिवंगत माजी उपमुख्यमंत्र्यांसह पिंकी माळीच्या मृत्यूवर घातपाताचा संशय; रोहित पवारांनंतर पिंकीच्या वडिलांचाही गंभीर आरोप..

Pinky Mali: राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात पिंकी माळी यांचाचाही मृत्यू झाला होता. या दुर्घटनेबाबत आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत घातपाताचा संशय व्यक्त केला होता. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पिंकी माळीच्या वडिलांनीही या अपघातामागे घातपाताची शक्यता असल्याचा संशय व्यक्त केला आहे. काय म्हणाले पिंकीचे वडिल बघा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com