लाईव्ह न्यूज

Maharashtra Jail News: तुरुंग आहे की भ्रष्टाचाराची खाण? । Kolhapur News । Special Story

Kolhapur Jail News: महाराष्ट्राच्या तुरुंग व्यवस्थेतील भ्रष्टाचार उघड करणारा हा स्पेशल रिपोर्ट. यात कैद्यांना पुरवण्यात येणाऱ्या पदार्थांचे रेटकार्ड मांडण्यात आलं आहे.
video

महाराष्ट्राच्या एका कारागृहातून शिक्षा पूर्ण करून बाहेर आलेल्या एका माजी कैद्याने तुरुंगातील व्यवस्थेबाबत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. या कैद्याच्या म्हणण्यानुसार, तुरुंगामध्ये काही निवडक कैद्यांना VIP सुविधा दिल्या जातात. तुरुंगाच्या आत तंबाखू, बीडी, दारू यांसारख्या वस्तू सहज उपलब्ध होतात, मात्र यासाठी ठरावीक रक्कम देणे अनिवार्य असते, असा धक्कादायक दावा त्याने केला आहे. या व्यवस्थेमध्ये काही तुरुंग कर्मचाऱ्यांचीही संलग्नता असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पैसे देणाऱ्यांना विशेष सवलती मिळतात, तर इतर कैद्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, असेही त्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com