ZP Election Result: आमदार, खासदारांच्या घरातले निवडणुकीच्या रिंगणात, कोण जिंकलं? कोणाचा पराभव? | Sakal News

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर; कार्यकर्त्यांची लढत ठरलेल्या या निवडणुकीत आमदार-खासदारांची प्रतिष्ठा पणाला, दिग्गजांच्या कुटुंबीयांचीही कसोटी, कोण जिंकलं, कोण पडलं?

Zilla Parishad Election Result: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून, ही निवडणूक पारंपरिकरित्या कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते. मात्र यावेळी या निवडणुकीला वेगळंच राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं. या निवडणुकीत अनेक आमदार आणि खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. इतकंच नाही तर राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यही थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे ही लढत केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित न राहता, मोठ्या राजकीय ताकदीची चाचणी ठरली. आता या निवडणुकीत नेमकं कोण विजयी ठरलं आणि कोणाला पराभवाचा सामना करावा लागला, हे पाहूयात पुढे सविस्तर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com