Sadhvi Pradnya निर्दोष कशा सुटल्या? वकीलांनी सांगितलं | Malegaon Case | Sakal News

Malegaon Bomb Blast News: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल जाहीर; साध्वी प्रज्ञा सिंह यांचे माजी वकील उमेश वालझाडेंकडून प्रतिक्रिया.. पोलिस अधिकाऱ्यांकडून साध्वी प्रज्ञा यांना मास खाऊ घालण्याचा प्रयत्न करत त्यांना त्रास दिल्याचा आरोप..

Malegaon Bomb Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल अखेर जाहीर झाला असून, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे माजी वकील ॲड. उमेश वालझाडे यांनी निकालाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटलं की, "सत्य परेशान हो सकता है, पराजित नही". साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर प्रचंड अन्याय व अत्याचार झाल्याचा आरोप त्यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com