Malshiras Accident News: ८ जणांचा जीव गेला, 'ठेकेदाराला सोडणार नाही' पालकमंत्र्यांनी दिला कडक इशारा 

माळशिरस तालुक्यातील पंढरपूर–म्हसवड मार्गावरील तांदूळवाडी येथे टेम्पो विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर संबंधित कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

माळशिरस तालुक्यातील पंढरपूर–म्हसवड मार्गावरील तांदूळवाडी येथे टेम्पो विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर संबंधित कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. विहिरीला संरक्षण कठडा नसल्यामुळे हा अपघात घडल्याचा मुद्दा समोर आला आहे. यानंतर राष्ट्रीय महामार्गालगतच्या विहिरींची तपासणी करून आवश्यक ठिकाणी संरक्षण कठडे उभारणे किंवा विहिरी बुजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून आता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कडक इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com