व्हिडिओ | Videos
Beed News: 'गाडीवर दगडफेक करून पळून गेले', Mangesh Sasane सोबत नेमकं काय घडलं? | Sakal News
OBC नेते मंगेश ससाणे यांच्या गाडीवर रात्री अज्ञात व्यक्तींनी दगडफेक; ससाणे लगेच माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतल्या, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..
