Manikrao Kokate वाचवणं ही Devendra Fadnavis यांची मजबुरी, कारण..| Ajit Pawar | Sakal News

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद अखेर वाचले; दिवसभराच्या खलबतांनंतर फडणवीसांनी दिली फक्त तंबी, इतक्या मोठ्या वादानंतरही मंत्रिमंडळात कायम ठेवण्यामागे काय होती राजकीय मजबुरी?

Manikrao Kokate: 29 जुलैच्या सकाळपासून माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद जाणार की राहणार, यावर तुफान चर्चा रंगली होती. दिवसभर चर्चेचं वातावरण तापलेलं असतानाच संध्याकाळी कोकाटे मंत्रिपदावर कायम राहणार असल्याची बातमी समोर आली. अनेक वृत्तांनुसार फडणवीस यावेळी कोणतीही गडबड सहन करणार नाहीत आणि कोकाटेंना घरी पाठवण्याचा निर्णय होणार, असं वाटत असतानाच त्यांना फक्त तंबी देऊन प्रकरण थांबवलं गेलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com