व्हिडिओ | Videos
Azad मैदानावर Manoj Jarange Patil यांच्या हस्ते गणपतीची प्राण-प्रतिष्ठा.. | Mumbai Andolan | Sakal News
Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणासाठी आवाज उठवणाऱ्या मनोज जरांगे पाटीलांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवांची मुंबईकडे वाटचाल; आझाद मैदानावर ठाण मांडत गणपतीच्या स्थापनेने उपोषणाची सुरुवात..