मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत... आणि यावेळी त्यांच्या मागण्यांची संख्या आहे तब्बल १५. कुणबी प्रमाणपत्रांपासून गॅझेटच्या अंमलबजावणीपर्यंत, जात पडताळणीपासून आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या मागण्या जरांगे पाटील यांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत. पण या १५ मागण्या नेमक्या काय आहेत? आणि त्यावर सरकारची भूमिका काय आहे? पाहूयात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.