व्हिडिओ | Videos
Chhagan Bhujbal नाराज ते थेट OBC उपसमितीचे सदस्य! कुणाकुणाला संधी? | Pankaja Munde | Maratha Vs OBC
Manoj Jarange Patil यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य; हैदराबाद व औंध गॅझेटियरसाठी स्वतंत्र जीआर, ओबीसींच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं स्थापन केली ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती..