Manoj Jarange ना Devendra Fadnavis सरकरनं दिलेलं Maratha Reservation कायद्याच्या कसोटीवर टिकणार? | Sakal News

Maratha Reservation: Mumbaiतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांचं बेमुदत उपोषण संपुष्टात; राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय, सातारा गॅझेट महिनाभरात लागू करण्याचं आश्वासन.

Manoj Jarange Patil: मागील आठवड्यात मुंबईत धडक दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी न्यायालयाच्या परवानगीने मुंबईतील आझाद मैदानात सुरू केलेले बेमुदत उपोषण राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर मागे घेतले आहे. राज्य सरकारने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीसह झालेल्या बैठकीत ‘हैदराबाद गॅझेट’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com