Mayank Lohar news: धावत्या लोकलमध्ये तरूणाची हत्या,आईचा मोठा आक्रोश

अंधेरी ते विरार लोकलमध्ये मयंक लोहार याची एका गुंडाने धारदार चाकू मारून निर्घुणपणे हत्या केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मयक मयंक लोहार हा विरार पूर्व सुरम पार्कमधील अमरनाथ बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावर कुटुंबासह राहत होता.

अंधेरी ते विरार लोकलमध्ये मयंक लोहार याची एका गुंडाने धारदार चाकू मारून निर्घुणपणे हत्या केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मयक मयंक लोहार हा विरार पूर्व सुरम पार्कमधील अमरनाथ बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावर कुटुंबासह राहत होता. अंधेरीच्या वेस्टसाईडमध्ये तो सेल्समन म्हणून काम करायचा. मयंकच्या हत्येने त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयंकच्या घरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com