Bharat Gogawale on Sunil Tatkare: नाव न घेता तटकरेंवर बरसले | Raigad | Aditi Tatkare | Eknath Shinde

‘आई-वडिलांची पुण्याई, आमची नियत-नीतीमत्ता.. गोरगरिबांचे आशीर्वाद मिळाले म्हणून जिंकलो’, मंत्री भरत गोगावलेंचा पुन्हा तटकरेंवर निशाणा..

कुणबी समाज बांधवांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात आमदार भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. "आई-वडिलांची पुण्याई, आमची स्वच्छ नियत-नीती, मुलाबाळांची व कार्यकर्त्यांची मेहनत आणि गोरगरिबांचे आशीर्वाद यामुळेच आम्ही विजय मिळवला," असे ठामपणे सांगत गोगावलेंनी अप्रत्यक्षपणे तटकरेंना सुनावले. या भाषणामुळे उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली असून, गोगावले यांच्या टीकेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Yogesh Kadam latest remarks on Uddhav Thackeray
Bharat Gogawale appointed Raigad Guardian Minister
Sunil Tatkare on Prashant Kishore
Aditi Tatkare's Ladki Bahin Remark Sparks Debate
Marathi News Esakal
www.esakal.com