व्हिडिओ | Videos
Sanjay Gaikwad यांनी imtiaz jaleel यांच्यासोबत बनवला करारनामा, लढाई करारनामा | Politics | Sakal News
Sanjay Gaikwad News: आमदार निवासातील कँटीन चालकाला मारहाण; संजय गायकवाड अडचणीत, शिंदे-फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी..
Maharashtra Politics: आमदार निवासातील कँटीन चालकाला मारहाण केल्याच्या प्रकारामुळे आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. या प्रकारामुळे केवळ गायकवाड नव्हे, तर महायुतीचे मित्रपक्ष देखील अडचणीत सापडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत संजय गायकवाडांचे कान टोचले आहेत.