Sandip Deshpande यांना धमकीचा फोन, अमराठी व्यक्तीनं केलेली Call Recording Viral | MNS | Raj Thackeray

Sandip Deshpande Call Recording Viral: मनसे नेते संदीप देशपांडेंना जीवे मारण्याची धमकी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल..

गेल्या काळात मराठी विरुद्ध अमराठी यांच्यातील अनेक वाद झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. यात ज्यांनी मराठी भाषेवरुन वाद घातला वा मराठी भाषेचा अपमान केला त्यांना मनसेने जाब विचारला. यावरुन मनसे नेते संदिप देशपांडेंना एका अज्ञात व्यक्तिकडून धमकिचा फोन आला असल्याचे समोर आले आहे. या काॅल रेकाँडिगमध्ये एका अमराठी व्यक्तिकडून संदिप देशपांडेंना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सध्या हि काॅल रेकाँडिंग सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com