Omraje Nimbalkar Viral Audio: 'दादा, तुम्ही एकटेच विरोधात होतात?'

शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंच्या शिवसैनिकानं थेट जाब विचारला

'लाईनमन म्हणून हिनवू नका...' असं खासदार ओमराजे निंबाळकरांनी एकाला म्हटलंय. आणि ती ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये डीपी (ट्रान्सफॉर्मर) मंजुरीसाठी होणाऱ्या पाठपुराव्याबाबत तरुण प्रश्न विचारतोय. त्यावर ओमराजे निंबाळकर विरोधी पक्षात असताना विकासकामे करण्यातील अडचणींचा उल्लेख करत आपली भूमिका मांडतात. त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवसैनिकही जाब विचारताना दिसतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com