Harish Ingle Audio Recording: कल्याण मेट्रो कामात मराठी-अमराठी वाद वाद पेटला | Sakal News

Harish Ingle Audio Recording Viral: मुंबईत पुन्हा एकदा परप्रांतीय ठेकेदाराची दादागिरी; मराठी कामगारांवर अन्याय, 'कामावरून काढा' असा आदेश?

मुंबईत मेट्रोच्या कामादरम्यान परप्रांतीय ठेकेदाराकडून मराठी कामगारांवर अन्याय केल्याची माहिती समोर आली आहे. ठेकेदाराने मराठी मुलांना कामावरून काढा, मग पगार देऊ असा आदेश दिल्याचा आरोप आहे. ही बाब समोर येताच शिवजनरल कामगार सेनेचे सरचिटणीस हरीश इंगळे यांनी या प्रकरणात लक्ष घालत संबंधित एमडी (मॅनेजिंग डायरेक्टर) यांच्याशी थेट फोनवर संवाद साधला आहे. सध्या मेट्रोच्या कामामुळे संबंधित भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत, मात्र कामगारांवर जातीय किंवा भाषिक आधारावर अन्याय केला जाणं हे अत्यंत गंभीर आणि निंदनीय असल्याचे मत कामगार संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com