Eknath Shinde, Devendra Fadnavis ची खेळी, Ajit Pawar चा गेम? | Nawab Malik | BMC Elections 2025 | Sakal News

BMC Elections 2025: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची तयारी अंतिम टप्प्यात; २२७ पैकी १५० जागांवर भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांचे एकमत, उर्वरित ७७ जागांचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री Eknath Shinde घेणार..

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीने जोरदार तयारी सुरू केली असून जागावाटपाचा पहिला महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. मुंबईतील २२७ जागांपैकी १५० जागांवर Bharatiya Janata Party आणि Shiv Sena (Shinde faction) यांच्यात एकमत झाले आहे. उर्वरित ७७ जागांबाबतचा अंतिम निर्णय Devendra Fadnavis आणि Eknath Shinde संयुक्तपणे घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com