Nagpur Jail मधील कैदी Harsh Ramtek रुग्णलायातून फरार, सुरक्षा रक्षक बसून राहिला.. घटनेचा CCTV Viral

Inmate Escapes from Nagpur Central Jail During Hospital Treatment: सरकारी हॉस्पिटलमधून कैद्याचा पलायन, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.. हर्ष रामटेक याचा हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा व्हिडिओ समोर..

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील हर्ष रामटेक या कैद्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून उपचारादरम्यान पलायन केल्याची घटना समोर आली आहे. चक्कर आणि उलटीच्या त्रासामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री 1 वाजून 44 मिनिटांनी, पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली असतानाही, त्याने संधीचा फायदा घेत पलायन केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, सुरक्षा रक्षक बेंचवर बसलेला असताना, हर्ष रामटेकने रुग्णालयाच्या परिसरातून पलायन केले. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com