Nagpur Dangal : Fahim Khan च्या विरोधात मोठी कारवाई, घरावर हतोडा | Video Viral

नागपूर दंगल प्रकरण: फहिम खानच्या घरावर मनपाने बुलडोझर चालवला, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

रविवार १७ मार्चला नागपुरमध्ये झालेल्या दंगलीचा मुख्य सूत्रधार फहिम खानच्या विरोधात नागपूर मनपानं मोठी कारवाई करत त्याच्या घरावर बुलडोझर चालवलं. नागपूर महानगरपालिकेने त्याच्या कुटुंबाला या संदर्भात नोटीस बजावल्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे. फहीम खान याच्या नागपूरच्या टेकानाका परिसरातील घर बांधतांना काही भागात अतिक्रमण केलं होतं. फहिम खानच्या घरासमोरचं टीनाच शेड तोडण्यात आलं असून, तोडकाम कारवाईच्या आधी फहिम खानच्या परिवाराने रात्री घर रिकामं केलं. फहिम खानच्या घराची मालकी त्याच्या आईच्या नावावर असून, विद्युत पुरवठा खंडित करून दोन जेसीबी आणि एक पोकलँडच्या साह्याने तोडण्याचं काम सुरू आहे. तसेच त्याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Researchers at Nagpur University have developed a barcode security technique using luminescent materials and wavelength-specific light.
Maharashtra Kesari 2028
Land acquisition advances for Nagpur’s new development and third ring road projects
Nagpur forest conservation plan gets Centre's approval with 28 strict conditions.