Nandurbar News: माकड दुकानात शिरलं, लोकं कपडे टाकून पळाले, काय घडलं?

नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथे माकडाने थेट कापड दुकानात एन्ट्री करत ग्राहकांची एकच धावपळ उडवली.

नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथे माकडाने थेट कापड दुकानात एन्ट्री करत ग्राहकांची एकच धावपळ उडवली. खरेदीसाठी आलेले ग्राहक जीव मुठीत घेऊन पळताना दिसले. दुकानातील संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली असून हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं? पाहा हा भन्नाट व्हिडीओ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com