PM Narendra Modi यांच्या विमानाचं Emergency Landing रोडवर आगमन | Moran Bypass | Assam | Sakal News

PM Narendra Modi News: ईशान्य भारतासाठी मोठी पायाभूत झेप! Narendra Modi यांचे Dibrugarh येथे आगमन; मोरन बायपासवरील पहिल्या इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी रोडचे उद्घाटन, लष्करी व नागरी विमानांसाठी भारतीय हवाई दलाच्या समन्वयाने साकारलेली अत्याधुनिक सुविधा..

पंतप्रधान Narendra Modi यांनी आसाममधील Dibrugarh येथे मोरन बायपासवरील इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी रोडला भेट दिली. ईशान्य भारतातील ही पहिलीच अशी सुविधा असून आपत्कालीन परिस्थितीत लष्करी व नागरी विमानांच्या लँडिंग आणि टेक-ऑफसाठी ती उभारण्यात आली आहे. ही सुविधा भारतीय हवाई दलाच्या समन्वयाने विशेष रितीने डिझाइन करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com