Nashik News: दादा भुसे विरुद्ध गिरीश महाजन! पालकमंत्रिपदाचा वाद, नाशिकच्या विकासाला ब्रेक!

Nashik Guardian Minister Dispute: नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे. आणि तो तिढा सुटत नसल्यानं विकासकामांना ब्रेक लागला आहे.

Political Rift in Nashik: गिरीश महाजन विरुद्ध दादा भुसे यांच्यात नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे. खरंतर हे सरकार ऐतिहासिक बहुमत मिळवून सत्तेत आलं खरं. पण, मंत्रिमंडळ विस्तार असो वा खात्यांचं वाटप... सगळ्याला उशीर अन् उशीर अन् उशीर... इतकंच या सरकारमध्ये पाहायला मिळालं. पण आता पुन्हा पालकमंत्रिपदावरुन महायुतीत सारंकाही आलबेल नसल्याचं दिसतंय. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही कायम आहे. आणि तो सुटत नसल्यानं विकासकामांना ब्रेक लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com