व्हिडिओ | Videos
Nashik AB Gang चा 'भाई' जेलमधून बाहेर, समर्थकांनी काढली मिरवणूक, पोलिसांनी मग पुरती झिरवली | Video Viral | Sakal News
Nashik Road मध्ये संशयित गुन्हेगार जेलबाहेर येताच समर्थकांनी जेलच्या गेटवरून मिरवणूक काढली; सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रिल्सनंतर पोलिस प्रशासन खडबडून जाग, नाशिकरोड पोलिसांनी गुन्हेगार आणि समर्थकांची धिंड काढली..