Sanjay Khodke Accident: पायाला, मणक्याला मार, थरारक व्हिडीओ आला समोर | Ajit Pawar | Sakal Media

Amravati News: महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीदरम्यान धक्कादायक घटना, Ajit Pawar राष्ट्रवादी गटाचे विधान परिषदेचे आमदार Sanjay Khodke यांना चारचाकी वाहनाने उडवले, पाय व मणक्याला गंभीर दुखापत; उपचारासाठी RIMS Hospital मध्ये दाखल..

Ajit Pawar: अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांचा अपघात झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी जात असताना एका चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात आमदार संजय खोडके जखमी झाले असून त्यांच्या पायाला आणि मणक्याला गंभीर मार लागल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com