वैद्यकीय क्षेत्रातली महत्त्वाची असणारी NEET परीक्षा.. ३ मे ला पेपर झाला. २२ लाख विद्यार्थी या पेपरला बसले होते. पण दोन दिवसात या परिक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलंय. पेपरफुटीचं कांड समोर आल्यानंतर घेतलेली परीक्षा रद्द करण्यात आली आणि देशभरात खळबळ उडाली. या स्कॅमचे धागेदोरे महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर ते पुण्यापर्यंत पोहोचलेत. नाशिकच्या शुभम खैरनारसोबत, आणखी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आली ज्यात एका महिलेचाही समावेश आहे. एकंदरीत या प्रकरणात कोणते मोठे खुलासे आतापर्यंत झालेत पाहूयात..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.