North West Mumbai: मेहुण्यावर गुन्हा?, वायकर पुन्हा अडचणीत; नेमकं प्रकरण काय?

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रवींद्र वायकर यांचा केवळ ४८ मतांनी विजय झाला. अमोल कीर्तीकर यांनी पराभवाविरुद्ध निवडणूक आयोगात धाव घेतली. तरी, या प्रकरणात वायकरांच्या मेहुण्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आल्याचं कळतंय. तरी, नेमकं प्रकरण काय? हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.