Raja Bhinge Firing Case:नगसेवकाच्या हत्येचा बदला की भलतच कारण! राजा भिंगेंला घरासमोरच गोळ्या घातल्या

राजा भिंगे यांच्या या हत्येमागे जूना वाद असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. ज्या हत्या प्रकरणात भिंगे हे ५ वर्ष तुरुंगात होते.

खून का बदला खून म्हणत.. गोळ्या घालून संपवण्यात आलं. मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेनं पंढपुरच नाही सोलापूरही हादरलं. शिवा संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजा भिंगे यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या भिंगे यांचा जागीच मृत्यू झाला. घरासमोरच भिंगे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ऐन कार्तिकी यात्रेच्या तोंडावर गोळीबाराची घटना घडल्याने संपूर्ण पंढरपूर शहरात एकच खळबळ उडाली. भिंगे यांच्या या हत्येमागे जूना वाद असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. एकंदरीत प्रकरण काय पाहूयात....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...