व्हिडिओ | Videos
Somnath Suryavanshi ची हत्याच , पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार। Prakash Ambedkar | Sakal Nrews
Parbhani Somnath Suryavanshi Case: परभणीत संविधान विटंबनेनंतर उसळलेल्या आंदोलनात अटक करण्यात आलेल्या वकिली शिकणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याचा पाच दिवसांनी पोलिस कोठडीत संशयास्पद मृत्यू, कुटुंबीय आणि आंबेडकरी समाजात संतापाची लाट.. नेमकं प्रकरण काय??
Somnath Suryavanshi: १० डिसेंबर २०२४ रोजी परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली. या घटनेने आंबेडकरी आणि दलित समाजात संताप उसळला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी ५० हून अधिक जणांना ताब्यात घेतले, त्यामध्ये वकिलीचं शिक्षण घेणारा ३५ वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यालाही अटक झाली.