Parbhani Mayor News: चंद्रपुरातली चूक काँग्रेसनं परभणीत टाळली, ठाकरेंसोबत सत्ता काबीज केली Shivsena | Sakal News

Parbhani Political News: परभणी महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता कायम; चंद्रपूरच्या धड्यांनंतर काँग्रेस-शिवसेना एकत्र, हिंदुत्ववादी बालेकिल्ल्यात मुस्लिम महापौर निवड, राजकीय तडजोड की नवी रणनीती?

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसन हातातोंडाशी आलेला सत्तेशा घास गमावला कारण बहूमत मिळूनही वाटाघाटीत काँग्रेस चुकली आणि सत्तेला मुकली मग ठाकरेंची शिवसेना आणि भाजपा युती करत चंद्रपूरात सत्तेची बाजी जिंकली पण याचेच पडसाद परभणीत उमटण्याची शक्यता होती. पण काँग्रेसनं इथे निवडणुकी आधी शिवसेनेशी केलेली युती आणि निकालात मिळालेल्या बहूमताचा मान ठेवत इथली सत्ता टिकवली आणि परभणी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत महाविकास आघाडीनं स्पष्ट बहूमत मिळवत सत्ता काबीज केली. हिंदुत्ववादी बालेकिल्ला.. आणि महापौरपदी मुस्लिम चेहरा! परभणी महापालिकेत नेमकं काय घडलं? राजकीय तडजोड की नवी रणनीती? जाणून घेऊयात परभणीतल्या सत्तानाट्यामागची संपूर्ण इनसाईड स्टोरी..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra government corporation chairman news
Darade’s Chances Spark Political Buzz as Mahayuti Equations Intensify
Political Shift in Malegaon Municipal Corporation
Big Political Move in Maharashtra: Shiv Sena Takes Action in Ahilyanagar Unit
Marathi News Esakal
www.esakal.com