PM Narendra Modi On Paper Leak: पेपरफुटीच्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा | CJP Andolan

NEET Paper Leak Case: जंतरमंतरपासून देशभरात उसळलेल्या सीजेपी आंदोलनात सरकारची चारही बाजूंनी कोंडी; पेपर लीक प्रकरणी पंतप्रधानांची निर्णायक भूमिका

PM Modi On NEET Paper Leak: नीट पेपर फुटीप्रकरणाची जबाबदारी घ्या आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यासाठी गेल्या जवळपास महिन्याभरापासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. उपोषण करणाऱ्या सोनम वांगचून यांना उचलून नेल्यानंतर हे आंदोलन चांगलंच पेटलं. आता दिल्लीसोबतचे देशभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. त्यात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्जनंतर अशात विरोधकांनी सुद्धा सराकराल घेरलं आहे. त्यामुळे चारही बाजूनं सरकारची कोंडी झाली आहे. या सगळ्यात आता अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर लीक प्रकरणी महत्त्वाची घोषणा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com