Ajit Pawar यांच्याकडून 10 मिनिट आधीच उद्घाटन, Medha Kurkarni यांनी बोलून दाखवली नाराज | Politics

Ajit Pawar Attends Inauguration Ceremony in Pune: पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन खासदार मेधा कुलकर्णी यांच्या अनुपस्थितीत अजित पवारांच्या हस्ते पार पडले; वेळेपूर्वी उद्घाटन झाल्याने कुलकर्णी नाराज..

पुण्यातील विभागीय आयुक्तालय परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आज पार पडले. या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मात्र, उद्घाटनापूर्वी खासदार मेधा कुलकर्णी या ठिकाणी पोहोचण्याआधीच अजित दादांनी कार्यक्रम सुरू करत इमारतीचे उद्घाटन केले. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com