Payal Zambare Case: ५० तोळे, जंगी लग्न केल्यानंतरही सासरच्यांकडून छळ, तिनं स्वत:ला संपवलं, काय घडलं?

Maharashtra Dowry Harassment Case: पायल यांनी मृत्यूपूर्वी भावाला पाठवलेला शेवटचा संदेश 'माझ्या आत्महत्येला माझी सासू जबाबदार आहे'

Payal Zambare Dowry Harassment Case: लग्नात ५० तोळे सोने, २५ लाखांची रोकड आणि लाखोंचा खर्च करूनही हुंड्याची हाव संपली नाही... मुलगी जन्माला घातली म्हणून अपमान, माहेरची जमीन नावावर करण्यासाठी दबाव आणि दिवाळीत पुन्हा पाच तोळे सोन्याची मागणी! सासरच्या कथित छळाला कंटाळून अखेर एका उच्चशिक्षित विवाहितेने आयुष्य संपवले. पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक बाळासाहेब झांबरे यांच्या कुटुंबातील या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. आत्महत्येपूर्वी भावाला पाठवलेला 'माझ्या आत्महत्येला माझी सासू जबाबदार आहे' हा शेवटचा संदेश आता या प्रकरणातील तपासाचा महत्त्वाचा दुवा ठरत आहे. आतापर्यंत याप्रकरणात काय काय घडलं पाहूयात...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...