Pune Koyta Gang News: १०-१५ जणांच्या टोळक्याची दहशत, नागरिकांवर दगडफेक, अनेक गाड्या फोडल्या | Pune

Koyta Gang’s Terror Returns to Pune Streets: पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ, गाड्यांची तोडफोड आणि भीतीचं वातावरण.. ८ ते १० जणांचा गँग हल्ला, पोलीस तपास सुरू..

शहरात पुन्हा एकदा कोयता गँगच्या दहशतीने नागरिक घाबरले आहेत. अप्पर इंदिरानगर परिसरातील न्यू पद्मावती नगरमध्ये रविवारी रात्री उशिरा कोयता गँगच्या लोकांनी शिवीगाळ, दगडफेक करत परिसरातील अनेक गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ८ ते १० जणांच्या टोळक्याने अचानक परिसरात हल्लाबोल केला. त्यांनी गोंधळ घालून लोकांमध्ये भीती निर्माण केली. त्यानंतर गाड्यांच्या काचांवर दगडफेक करून वाहनांचे नुकसान केलं. घटनेनंतर घाबरलेले नागरिकांनी तत्काळ बिबवेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि याबाबत तक्रार नोंदवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com