व्हिडिओ | Videos
Amedia Company च्या मुद्यावर Amol Mitkari चं Ajit Pawar बद्दल सूचक विधान, बघा का म्हणाले? | Sakal News
Ajit Pawar: पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणावर राजकारण तापले असताना अमोल मिटकरींचे सूचक विधान; ‘अजित पवारांच्या पारदर्शक कारभाराला कोणीही आव्हान देऊ शकत नाही’
