Ranjit Kasle Viral Video: जीवे मारण्याच्या धमक्या, सुरक्षा देण्याची मागणी | Beed | Dhananjay Munde

PSI Ranjit Kasle नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात त्यानं जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्यानं सुरक्षेची मागणी पोलिसांकडे केली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा विविध गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आहे. या घटनांमुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशा पार्श्वभूमीवर बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केलेल्या आरोपांनी खळबळ उडवून दिली आहे. आता रणजीत कासले यांचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांनी गंभीर आरोप करत आपणास जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी पोलिसांकडे अधिकृत मागणी केली आहे. पाहा नेमकं काय म्हणाले..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com