Reel Star Surendra patil: सुरेंद्र पाटीलवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल |Dombivali news

नोकरीचे आमिष, बंदुकीचा धाक रील स्टार सुरेंद्र पाटीलवर गुन्हा दाखल प्रकरण नेमकं काय?

मानपाडा पोलीस ठाण्यात पोलिसांच्याच खुर्चीत बसून रील बनवल्या प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला रिलस्टार सुरेंद्र पाटील याचा आणखी एक कारनामा समोर आलाय. पुण्यातील एका तरुणीला मुंबई एअरपोर्ट मध्ये एअर होस्टेस म्हणून कामाला लावन्याचे आमिष दाखवून ऑफिसमध्ये बोलवून बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केलाय. एकंदरीत प्रकरण नेमकं काय?.. जाणून घेऊया या विडिओच्या माध्यमातून..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Ichalkaranji on Edge After Alleged Abuse Case Involving Minor Girls; Police Tighten Security
Social Media Misuse Raises Concern as Police Register Cases of Blackmail and Online Harassment
Rural Girl Reaches New Heights; Sai Patil Earns Prestigious Position in Air Force
Why did Rohini Paradhye die by end life
Marathi News Esakal
www.esakal.com