व्हिडिओ | Videos
Health with Sakal: Root Canal म्हणजे नेमकं काय? दात वाचवण्यासाठी कधी गरजेचं?
Dr. Aarti Shinde: दातांचं आरोग्य म्हणजे केवळ सुंदर हसू नाही; ते आपल्या एकूण आरोग्याचा आणि आत्मविश्वासाचाही महत्त्वाचा भाग आहे.
दात दुखायला लागले कीच डेंटिस्टकडे जाणं योग्य आहे का? Root Canal Treatment खरंच painful असतं का? दुधाचे दात पडणारच असतील तर त्यांची काळजी घेण्याची गरज आहे का? एखादा दात गमावल्यानंतर Dental Implant करणं का महत्त्वाचं आहे? आणि Smile Designing म्हणजे फक्त सुंदर दिसण्यासाठी केलेलं treatment आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी Health with Sakal Podcast मध्ये आम्ही संवाद साधला आहे Dr. Aarti Shinde यांच्याशी.