Paduka Darshan 2025: मुंबईत आजपासून भक्तीचा महाकुंभ | Swami Samarth | Gajanan Maharaj | Saibaba

मुंबईत भक्तीचा महाकुंभ, फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन..

‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक नोंदणी करीत असून, त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून वेगवेगळ्या सोयी-सुविधांनी ‘भक्तीचा महाकुंभ’ सज्ज होत आहे. आजपासून या उत्सवाला सुरुवात होणार असून, 21 श्रीगुरूंच्या पादुकांसाठी वरळीच्या NSCI डोममध्ये आकर्षक मंदिरे साकारली आहेत. या अध्यात्मिक पर्वणीचा अवश्य लाभ घ्यावा.

दिनांक: 8 (शनिवार) आणि 9 (रविवार) मार्च 2025

वेळ: सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत

स्थळ : NSCI DOME, वरळी, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com