BJP MLA Narayan Kuche यांची Call Recording Viral, मतदारांना पैशांचं वाटप | Mahapalika | Sakal News

Chhatrapati Sambhajinagar News: संभाजीनगर महापालिका निवडणुकीदरम्यान आमदार नारायण कुचे यांचा ‘पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप’ केल्याचा कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, ‘अंधार पडू द्या’पासून ‘पोलीस गाडी मागवली’पर्यंतचा संवाद चर्चेत..

Narayan Kuche: संभाजीनगर महापालिका निवडणुकीदरम्यान आमदार नारायण कुचे यांच्याशी संबंधित एक कथित कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या रेकॉर्डिंगमध्ये पोलीस बंदोबस्तात मतदानासाठी पैसे वाटप केल्याचा आरोप केला जात आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये एका व्यक्तीने आमदार नारायण कुचे यांना 'अंधार पडू द्या' असे सांगत मतदानासाठी पैसे वाटप करण्याबाबत चर्चा केल्याचे ऐकू येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com