Sangali News: Vishal Patil Vishwajeet Kadam वर भारी ठरले, बघा काय खेळी केली? | Sakal News

Sangali काँग्रेसच्या शहराध्यक्षपदावरून सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणाला अखेर पूर्णविराम; माजी शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर रिक्त असलेल्या पदासाठी खासदार Vishal Patil आणि आमदार Vishwajit Kadam यांच्यातील जोरदार स्पर्धेत खासदार विशाल पाटील ठरले सरस, चार–पाच महिन्यांपासून चाललेली राजकीय रस्सीखेच संपली..

सांगली काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणावर अखेर पडदा पडला आहे. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून रिक्त असलेल्या शहराध्यक्षपदावर अखेर नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी खासदार Vishal Patil आणि आमदार Vishwajit Kadam यांच्यात आपापल्या उमेदवाराला संधी देण्यासाठी जोरदार अंतर्गत चुरस सुरू असल्याची चर्चा होती. दोघांपैकी कोणाचा शब्द चालणार, याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. मात्र अखेरच्या टप्प्यात आमदार विश्वजित कदम यांच्यावर खासदार विशाल पाटील सरस ठरले असून, त्यांच्या समर्थित उमेदवाराला शहराध्यक्षपदाची संधी मिळाल्याने काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. या निर्णयामुळे सांगली काँग्रेसमध्ये आता नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात होणार असल्याचं चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli Satara MLC election result 2026
Former MP Sanjay Patil joins BJP in June 2026
Sangli Vishrambag Savarkar statue issue
jayant patil vishwajeet kasdam vishal patil gopichand padalkar sadabhau khot sangli politics
Marathi News Esakal
www.esakal.com